Tuesday, December 8, 2009

Tuesday, April 21, 2009

Saturday, March 28, 2009

INDIAN RADIO CHANNELS

Sunday, September 16, 2007

Sunday, May 13, 2007

गोची

पावसाचा आनंद घ्यायला
पावसात भिजायची गरज नसते....

सुंदर फूल प्रत्येक वेळी
स्वतःसाठी तोडायची गरज नसते....

कुणी आपली काळजी करतं
हे माहित असताना
प्रत्येक वेळी ते त्याच्याकडून
वदवून घेण्याची गरज नसते...

पण आपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट
केवळ गरज म्हणून नाही करत....

आणि यातच सगळी गोची असते !!!

-‍नितीन.

Saturday, May 12, 2007

1st post

Hello ppl,

I've created this blog jus 2 introduce myself 2 this world n 2 provide an easy way 4 u 2 contact me..Everybody is always welcome 2 visit this blogspot..n ne suggestions abt it r always welcome;-)